Knowledge : भारतातील एकमेव राज्य, जे 8 राज्ये आणि एका देशाच्या सीमेने वेढलंय; तुम्हाला माहितीये का नाव?
भारतातील हे एकमेव राज्य आहे जे 8 राज्ये आणि एका देशाला सीमेने वेढलंय. पर्यटनासाठी हे राज्य प्रसिद्ध असून हे राज्य कुठल्या ना कुठल्या कारणाने कायम चर्चेत असतं. तुम्हाला या राज्याचं नाव माहितीये का?
Dec 15, 2024, 09:11 PM IST
GK Quiz : खोटं बोलल्याने चेहऱ्याचा कोणता भाग होतो गरम?
अनेकदा आपण एखादी कृती करत असतो पण त्याचा परिणाम काय होईल? याचा कधीच विचार करत नाही. असाच एक प्रश्न आहे जो तुमची नॉलेज वाढवण्यास मदत करणार आहे.
Oct 7, 2024, 02:55 PM ISTGK Quiz : जगातला कोणता देश पृथ्वीच्या मध्यावर आहे? सांगा उत्तर
Trending Quiz : सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नमंजुषा पुन्हा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यात इतिहास, भूगोल, विज्ञान, साहित्य, चालू घडामोडी आणि बऱ्याच घडामोडींवर प्रश्न आणि त्यांची उत्तरं आधारित आहेत.
Sep 26, 2024, 10:06 PM ISTGK Quiz: भारतातल्या कोणत्या नदीला पुरुष नदी म्हटलं जातं?
फुलांचा राजा गुलाब मग राणी कोण?
QueenofFlowers:अनेकांना या प्रश्नाचे उत्तर माहिती असेल तर काहींना माहितीच नसेल. चमेलीला फुलांची राणी असे म्हटले जाते. चमेलीचा वापर चहा, अत्तर आणि पारंपारिक समारंभात केला जातो. चमेलीच्या फुलांना पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाच्या पाकळ्या आणि ताऱ्यासारखा आकार असतो. चमेलीच्या सौंदऱ्याने तिला फुलांची राणी अशी ओळख मिळवून दिली आहे.
Dec 31, 2023, 05:04 PM ISTTricky Questions | अशी कोणती गोष्ट आहे जी जळतही नाही आणि बुडतही नाही; लावा डोकं
General Knowledge Questions: आपल्याला सामन्य ज्ञान आणि बुद्धिमत्तेशी संबधीत अनेक प्रश्नांचा सामना करावा लागतो.
Jun 20, 2022, 01:03 PM ISTGeneral knowledge : अशी कोणती गोष्ट आहे, जी वरती आणि खालती जाते, पण ती एकाच जागी असते?
सामान्य ज्ञान विषयी फारच कमी लोकांना माहिती असतं. ज्या लोकांना सरकारी परीक्षा द्यायच्या असतात, त्यांना मात्र याबद्दल माहित असणे गरजेचं आहे.
Mar 8, 2022, 07:22 PM IST