gautami patil name

गौतमीवरुन पाटलांमध्येच राडा! कोण आणि का घालतयं वाद?

गौतमीचे खरं आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. पाटील आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करतेय. त्यामुळे तिनें पाटील आडनाव लावू नये. अन्यथा महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही, असा थेट इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाने दिला आहे.  

May 27, 2023, 05:40 PM IST