gautam gambhir quit politics

गौतम गंभीरनंतर भाजपला आणखी मोठा धक्का, 'या' बड्या नेत्याने घेतली तडकाफडकी राजकारणातून निवृत्ती

Jayant Sinha Retired From Active Politics : गौतम गंभीर याने (Gautam gambhir) राजकारणातून निवृत्ती घेतल्यानंतर आता भाजपचे माजी मंत्री जयंत सिन्हा यांनी राजकारणाला रामराम ठोकला आहे.

Mar 2, 2024, 05:54 PM IST

PM Modi थॅंक्स, आता पुन्हा लोकसभा....; गौतम गंभीरने घेतला मोठा निर्णय

Gautam Gambhir Quit Politics: टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि भाजपचा खासदार गौतम गंभीर ( Gautam Gambhir ) याने राजकारणातून काढता पाय घेतला आहे. भाजप खासदार गौतम गंभीर यापुढे राजकारणातून बाहेर होणार आहे. 

Mar 2, 2024, 11:04 AM IST