गौरी लंकेश यांच्या हत्येमागे वैभव राऊत ?
आरोपींच्या डायऱ्यांमध्ये वैभव राऊत आणि त्याच्या साथीदारांची नावं
Aug 13, 2018, 05:38 PM ISTगौरी लंकेश हत्येप्रकरणी एसआयटीचं पथक मुंबईत
गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक एसआयटीनं काही आरोपींना अटक केली आहे. त्या आरोपींच्या डायऱ्यांमध्ये वैभव राऊत आणि त्याच्या साथीदारांची नावं असल्याचं उघडं झालं आहे.
Aug 13, 2018, 01:56 PM ISTगिरीश कर्नाडही गौरी लंकेश यांच्या मारेकर्यांच्या निशाण्यावर?
गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांच्या हिटलिस्टवर दिग्दर्शक आणि अभिनेते गिरीश कर्नाडही होते का, असा संशय आहे.
Jun 14, 2018, 11:29 AM ISTगौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी आणखी एकाला अटक
कन्नड पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आलीय.
Jun 12, 2018, 07:54 PM ISTकोल्हापूर । गौरी लंकेश हत्याप्रकरणी एकाला अटक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 12, 2018, 07:51 PM ISTगौरी लंकेश हत्या प्रकरणी नवीनकुमारला ५ दिवसांची कोठडी
येथील ज्येष्ठ पत्रकार आणि समाजसेविका गौरी लंकेश हत्याप्रकरणातील अटकेत असलेला आरोपी के. टी. नवीनकुमार याला न्यायालयाने ५ दिवसांची विशेष तपास पथकाची (एसआयटी) कोठडी सुनावली आहे.
Mar 9, 2018, 08:13 PM ISTगौरी लंकेश हत्या प्रकरणी तापासाला वेग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2017, 04:28 PM ISTगौरी लंकेश हत्या : तीन आरोपींचं स्केच पोलिसांनी केले जारी
पत्रकार गौरी लंकेश हत्येप्रकरणी तीन आरोपींचे रेखाचित्चरजारी करण्यात आले आहे. एसआयटीकडून अडीचशे संशयितांची चौकशी करण्यात आली आहे.
Oct 14, 2017, 12:16 PM ISTगौरी लंकेश हत्येप्रकरणी विक्रम संपत यांची चौकशी
कर्नाटकमधील धडाडीच्या पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष पथकाने लेखक विक्रम संपत यांची चौकशी केली. संपत हे त्यांच्या अगामी पुस्तकाच्या संशोधनासाठी लंडनमध्ये होते. लंडनवरून परतताच विशेष तपास पथकाने संपत यांचा जबाब शुक्रवारी नोंदवला.
Sep 18, 2017, 08:02 PM ISTगौरी लंकेश हत्येला आरएसएस जबाबदार : रामचंद्र गुहा; संघाने पाठवली नोटीस
सुप्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांना भाजप युवा मोर्चाचे कर्नाटक प्रदेश सचिव करूणाकर खासले यांनी नोटीस पाठवली आहे. रामचंद्र गुहा यांनी 'गौरी लंकेश पत्रिका'च्या संपादिका आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येबाबत विचार व्यक्त करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जबाबदार धरले होते. त्यानंतर त्यांना नोटीस पाठविण्यात आली आहे.
Sep 12, 2017, 07:17 PM ISTगौरी लंकेश हत्याकांड : सत्य दडपले जाऊ शकत नाही: राहुल गांधी
कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध केला आहे. ट्विटरच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी आपला संताप व्यक्त केला. संताप व्यक्त करतना राहुल गांधी यांनी सरकारवरही निशाणा साधला आहे.
Sep 6, 2017, 04:06 PM ISTइंदोर । गौरी लंकेश यांच्या हत्येवर राहुल गांधी यांची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2017, 01:45 PM ISTगौरी लंकेश यांच्या हत्येचा देशभरातून निषेध
गौरी लंकेश यांच्या हत्येचा देशभरातून निषेध व्यक्त केला जातो आहे. अशा प्रकारचा भ्याड हल्ला हा देशात नवीन नाही आहे. तर यापूर्वी साहित्यीक एमएम कलबुर्गी यांची देखील अशाच प्रकारे हत्या करण्यात आली होती.
Sep 6, 2017, 10:24 AM IST