gauri alka pagare winner

गौरी अलका पगारे ठरली 'झी मराठी' 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स २०२३' महाविजेती

'झी मराठी' वाहिनीवर 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स'२०२३ चा महाअंतिम सोहळा  शनिवार  २५ नोव्हेंबरला पार पडला. कोपरगावची गौरी अलका पगारे  हे  लिटील चॅम्प्स टॉप ६ मध्ये होते. या अटीतटीच्या स्पर्धेत कोपरगावच्या 'गौरी अलका पगारेने' विजेती होण्याचा मान पटकावला.

Nov 26, 2023, 11:59 AM IST