gaurav more london dr babasaheb ambedkar house

'हीच ती खुर्ची आणि टेबल ज्यावर बसून बाबासाहेबांनी...', गौरव मोरेने शेअर केली खास आठवण

आता गौरवने लंडनमध्ये जिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वास्तव्यास होते आणि तिथे अभ्यास करण्यासाठी ते ज्या खुर्ची आणि टेबलचा वापर करायचे, त्या वस्तूंची झलक दाखवली आहे. 

Apr 14, 2024, 03:47 PM IST