gaurav arora

सेक्स चेन्ज करून मुलगी झाला हा प्रसिद्ध मॉडेल

‘स्प्लिट्सविला’ सीझन ८ मध्ये दिसलेला गौरव अरोरा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. दिल्लीचा गौरव आता आधीसारखा दिसत नाही. म्हणजे तो आता गौरव राहिला नसून गौरी अरोरा बनला आहे.

Oct 19, 2017, 11:58 AM IST