gator

'डिस्ने वर्ल्ड'मध्ये मगर, आई-वडिलांसमोर दोन वर्षांच्या मुलाला पाण्यात खेचलं

अमेरिकेमधील फ्लोरिडामधील डिस्ने रिसॉर्टच्या पाण्याच्या प्रवाहात एक मगर घुसली.. आणि एवढ्यावरच न थांबता त्या मगरीने एका दोन वर्षाच्या निष्पाप मुलाचा बळी घेतला. या सगळ्या प्रकारानंतर संपुर्ण डिस्ने रिसोर्टमध्ये खळबळ माजलीय.

Jun 17, 2016, 03:53 PM IST