gashmeer mahajani on ravindra mahajani death

ते माझे वडील होते..; रविंद्र महाजनींच्या निधनानंतर मुलगा गश्मीरची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...

Gashmeer Mahajani Post On Ravindra Mahajani Death आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारे दिग्गज अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या मृत्यूने चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनानंतर गश्मीरने एक पोस्ट केली आहे. 

Jul 19, 2023, 10:05 AM IST