garbage contract

मुंबई | काळ्या यादीतील कंत्राटदारांना पुन्हा कंत्राट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 23, 2017, 06:44 PM IST

काळ्या यादीतील कंपनीला पुन्हा कंत्राट देण्याचा डाव उधळला

कचरा घोटाळ्याचे गौडबंगाल अजुनही सुरुच आहे. काळ्या यादीत टाकलेल्या जैन कुटुंबियांच्या कंपनीला गोराई कचरा हस्तांतरण केंद्रातील कचरा उचलण्याचे काम देण्याचा प्रयत्न पालिका प्रशासनाकडून सुरु होता. मात्र हा डाव हाणून पाडण्यात आलाय.

Nov 9, 2017, 06:32 PM IST