ganpati mandals

गणेशोत्सवावर यंदाही कोरोनाचं सावट, मंडळे आणि मूर्तीकारांमध्ये संभ्रम

यंदा कोरोनाचे संकट कायम तर आहेच शिवाय आता तिस-या लाटेची शक्यताही वर्तवली जात असल्यानं गणेशोत्सव साजरा करण्यावर मर्यादा येण्याची शक्यता आहे. त्यामुळं दरवर्षी मुंबईत धुमधडाक्यात साजरा होणा-या गणेशोत्सवाला यंदाही कोरोनाचे ग्रहण कायम आहे. 

Jun 23, 2021, 08:23 PM IST

पुण्यात विसर्जन मिरवणूक सकाळी ७ वाजता सुरु करण्याची मागणी

पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांचा विरोध

Sep 10, 2019, 04:38 PM IST