ganguly will launched educational app

Sourav Ganguly : गांगुलीचं ठरलं! क्रिकेटनंतर 'या' क्षेत्रात 'बॅटिंग' करणार

सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) लोकांना फायदेशीर ठरेल, असं काही नवं करण्याचा माझा प्लॅन असल्याचं ट्विटमध्ये म्हटलं होतं. त्यानुसारच गांगुलीने निर्णय घेतला आहे. 

Jun 1, 2022, 10:26 PM IST