gang raped in pune

Pune Crime: मुलीला लॉजवर नेले, नग्न फोटो काढले आणि तब्बल सहा महिने... UP, बिहार नाही तर पुण्यात घडली भयानक घटना

अल्पवयीन मुलीवर सहा जणांनी सामूहिक बलात्कार(gang raped ) केला आहे. आरोपींनी या मुलीचे नग्न फोटो काढून तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे(Crime News). 

Dec 28, 2022, 08:28 PM IST