ganesh jayanti 2023

मुलांना बाप्पा सारखं बुद्धिमान बनवायचंय? मग द्या 'ही' गणपतीची सुंदर नावे..

Baby boys names inspired by Lord ganesha : लहान मुलांच्या 'या' नावांचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का? लहान मुलांसाठी गणपतीची सुंदर नावे दिली जातात. या नावांचा अर्थ काय आहे ते जाणून घ्या. 

Jul 6, 2023, 11:16 AM IST

Viral Video : तरुणी हत्तींसोबत फोटो काढायला गेली अन् मग...

Video Viral : वाघ, सिंह असो किंवा हत्ती यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिला मिळतात.  हत्ती हा अनेकांना आवडता प्राणी आहे. या हत्तीवर बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटही निघाले आहेत. माणसांचा मित्र म्हणून हत्तीची ओळख आहे. पण या हत्तीसोबत फोटो काढणं एका तरुणीला चांगलच महागात पडलं आहे. 

Jan 25, 2023, 12:35 PM IST

Ganesh Jayanti 2023: आज माघी गणेश जयंतीच्या दिवशी बाप्पाला असे करा प्रसन्न!

Ganesh Jayanti 2023: माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी गणेश जयंती म्हणूनही ओळखली जाते. गणेश जयंती 25 जानेवारी म्हणजे आज आहे. या दिवशीचे शुभ मुहूर्त, पूजा पद्धत, मंत्र आणि गणपती पूजेचे नियम जाणून घेऊया... 

Jan 25, 2023, 10:33 AM IST

Ganesh Jayanti 2023: आज माघी गणेश जयंती : करा हे सोपे उपाय, मिळेल प्रमोशन, चिंता दूर होईल

Ganesh Jayanti 2023: माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला आज गणेश जयंती आहे. या महिन्यातील बाप्पाच्या जयंतीला माघी गणेश जयंती म्हणतात. विघ्नहर्ता श्री गणेशाच्या भक्तांसाठी अत्यंत शुभ मानली जाते. या दिवशी गणपतीची विधीपूर्वक पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

Jan 25, 2023, 10:21 AM IST

Ganesh Jayanti 2023: गणेश जयंतीनिमित्ताने बप्पाला या 5 वस्तूंचा नैवेद्य दाखवा, उघडेल प्रगतीचे दरवाजे

Ganesh Jayanti 2023: गणेश जयंतीला बाप्पाला काही गोष्टी अर्पण करताना मंत्र म्हटल्याने तुमच्या प्रगतीचे दरवाजे उघडतील. आज माघी गणेश जयंती आहे.  माघ मासच्या शुल्क पक्षाच्या चतुर्थीला गणपती बाप्पाचा जन्म झाला.

Jan 25, 2023, 09:57 AM IST

Maghi Ganesh Jayanti 2023 : माघी गणेश जयंतीच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत मोठे बदल; घराबाहेर पडण्याआधी पाहा ही बातमी

Maghi Ganesh Jayanti 2023 : आज तुम्ही घराबाहेर पडणार असाल, तर पर्यायी मार्गांचा वापर करावा लागू शकतो. त्यामुळं वाहतुक कोंडीचा सामना करण्याआधी पाहा ही महत्त्वाची बातमी. एकतर वेळ हाताशी ठेवून निघा, किंवा मग पर्यायी मार्गांचा वापर करा 

 

Jan 25, 2023, 07:00 AM IST

Ganesh Jayanti 2023 Upay: विघ्नहर्त्या गणपती बाप्पाच्या जयंतीला करा हे ज्योतिषीय उपाय, अडचणींवर सहज मिळेल मात

Ganesh Jayanti 2023: वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ| निर्विघ्न कुरुंमेदव सर्वकार्य सुसर्वदा| या मंत्रातून गणपती बाप्पाचं महत्त्व अधोरेखित होतं. गणपतीला विघ्नहर्ता म्हणून संबोधलं जातं. म्हणजेच संकटाच्या काळात मदतीला धावून येणारा देवता..अशा या लाडक्या गणपती बाप्पांची पंचांगानुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला जयंती येते.

Jan 24, 2023, 12:38 PM IST

Maghi Ganesh Jayanti 2023 : देवांच्या उत्कट भावनेतून जन्माला 'महोत्कट'; वाचा माघी गणेशोत्सवाची जन्मकथा!

Maghi Ganesh Jayanti 2023 : सर्वांचा पूजनीय आणि लाडका गणपती बाप्पा यास विघ्नहर्ता, गणेश, बुद्धीदाता, एकदंत, गणेशाय, गणाध्यक्षाय असे अनेक नावे आहेत. तसेच गणपतीचे तीन अवतार समजले जातात.

Jan 24, 2023, 10:08 AM IST

Ganesh Jayanti 2023: कधी आहे वसंत पंचमी? गणेश जयंती, रथ सप्तमी; जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व

रविवार, 22 जानेवारी म्हणजे आजपासून माघ महिन्याचा शुक्ल पक्ष सुरू झाला आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात माघ विनायक चतुर्थी म्हणजे गणेश जयंती, वसंत पंचमी, सरस्वती पूजा, रथ सप्तमी किंवा अचला सप्तमी असे व्रत येणार आहेत. 

Jan 22, 2023, 11:24 AM IST

Ganesh Jayanti 2023 : गणेश जयंती कधी आहे? 'या' योगात करा बाप्पाची पूजा, दूर होतील विघ्न

Ganesh Jayanti : माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते. गणेश जयंतीला माघी गणेशोत्सव, माघ विनायक चतुर्थी आणि वरद कुंड चतुर्थी असेही म्हणतात. 

Jan 18, 2023, 11:19 AM IST