ganesh chaturthi recipes

या अंगारकीला बाप्पाला दाखवा तळणीच्या मोदकांचा नैवेद्य, 10 मिनिटांत होणारी रेसिपी

Angarki Chaturthi Recipe: या अंगारकीला बाप्पाला दाखवा तळणीच्या मोदकांचा नैवेद्य, 10 मिनिटांत होणारी रेसिपी. मंगळवारी अंगारकी चतुर्थी आहे.  अंगारकी चतुर्थी ही वर्षातून दोनदा येते. अंगारकी चतुर्थीला बाप्पाला नैवेद्य दाखवला जातो. अशावेळी झटपट होणारे तळणीचे मोदक करुन पाहा. 

Jun 24, 2024, 06:24 PM IST

इकोफ्रेंडली गणपती बाप्पांना भक्तांची पसंती

सर्वत्र गणरायांचे आगमन मोठ्या धूमधडाक्यात आणि वाजतगाजत करण्यात आले. पर्यावरण रक्षणामुळे इकोफ्रेंडली गणपती, तशी सजावट व देखाव्यांची संकल्पना सर्वत्र पहायला मिळत आहे.

Aug 25, 2017, 05:39 PM IST

गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देणारे खास मेसेजेस

गणेशोत्सवाची लगबग सर्वत्र पहायला मिळत आहे. आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत करण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत. सोशल मीडियातही गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देणारे मेसेजेस व्हायरल होत आहेत. असेच काही व्हायरल झालेले मेसेजेस आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

Aug 24, 2017, 05:24 PM IST

पुरण पोळी

एक किलो हरभर्यावची डाळ, दोन किलो साखर, चांगल्या प्रतीच्या गव्हाची कणिक, 20 ग्रॅम इलायची, 250 ग्रॅम साजूक तूप, मिरे पावडर.

Sep 5, 2012, 07:10 PM IST