ganapati visarjan

गणेश विसर्जनासाठी पालिकेकडून गढूळ, दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा; भाविकांमध्ये संताप

Ganesh Visarjan 2023:  हे टॅंकमधील पाणी स्थिर होईल तेव्हा गाळ खाली जाणार आणि स्वच्छ पाणी आहे. हे पाणी योग्य आहे, अशी प्रतिक्रिया महापालिका उपअभियंता नितीन बोबडे यांनी दिली आहे. 

Sep 28, 2023, 10:20 AM IST

'देव बाप्पा का गेलास...', छोट्या परीला रडू थांबेना Video Viral

बाप्पाला निरोप देताना छोट्या परीचं रडू थांबेना...  Video Viral 

 

Sep 4, 2022, 11:22 AM IST

बघा जमतंय का...

कोरोनाच्या काळात गर्दी धोक्याची ठरू नये म्हणून सगळीकडेच प्रशासनाने प्रयत्न केले. पण तरीही गर्दी झालीच.

Sep 19, 2021, 03:58 PM IST
Maharashtra Fast 19 September 2021 PT6M40S

Video : महाराष्ट्र फास्ट | 19 सप्टेंबर 2021

Maharashtra Fast 19 September 2021

Sep 19, 2021, 07:50 AM IST

व्हिडिओ : गणपती विसर्जनादरम्यान हत्या कॅमेऱ्यात कैद

गुलबर्गा जिल्ह्यात गणेशमूर्तींच्या विसर्जनाबरोबर एका जिवंत व्यक्तीलाही पाण्यात बुडवून ठार मारण्यात आलंय. हा सगळा प्रकार एका मोबाईल कॅमेऱ्यातही कैद झालाय. 

Sep 26, 2015, 05:50 PM IST