Black Hole NASA : अंतराळात सापडली सोन्याची खाण, गॅमा किरणामुळे उलगडल रहस्य
Black Hole NASA : गॅमा किरणांचे (gama rays) स्फोट हे विश्वातील सर्वात शक्तिशाली स्फोट असल्याचे बोलले जाते. हा स्फोट डिसेंबर 2021 मध्ये जवळच्या आकाशगंगेतून आढळून आला होता. शास्त्रज्ञांनी या स्फोटाला GRB 211211A असे नाव दिले आहे.
Dec 11, 2022, 06:38 PM IST