gajlakshmi yog in new year 2022

नववर्ष 2023 मध्ये गजलक्ष्मी योगामुळे तीन राशींना होणार फायदा, देवी लक्ष्मीची मिळेल कृपा

Guru Rashi Parivartan 2023: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी बदल करतो. सध्या गुरु ग्रह मीन राशीत असून पुढच्या वर्षी म्हणजेच 2023 रोजी मेष राशीत प्रवेश करणार आहे. गुरुच्या शुभ प्रभावामुळे व्यक्तीला जीवनात सुख-समृद्धी प्राप्त होते. 

Dec 28, 2022, 05:03 PM IST