धक्कादायक! मनोभावे पूजाअर्चा करूनही देवी प्रसन्न होत नाही, म्हणून पुजाऱ्यानं मूर्तीसमोरच स्वत:ला संपवलं
Indian News : वाराणासीतून एक भयंकर प्रकार समोर आला असून, या अंधश्रद्धेच्या प्रकरणामुळं सध्या अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे.
Dec 11, 2024, 08:31 AM IST