gafil

अनोख्या नात्यावर परखड भाष्य करणारा 'गाफील'; खा. नवनीत राणांच्या हस्ते ट्रेलर रिलीज

सध्या अनेक मराठी सिनेमा रिलीजच्या वाटेवर आहेत. नुकताच पंचक, सत्यशओधक, ओले आले रिलीज झाले आहेत. हे तिन्ही सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. आता लवकरच एक नवाकोरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Jan 19, 2024, 11:36 AM IST

'गाफील' चित्रपटाचं नवं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला, १५ डिसेंबरला महाराष्ट्रभरात होणार प्रदर्शित

सध्या अनेक मराठी सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. एकामागो माग एक सिनेमा रिलीज होणार आहेत. यात अनेक मराठी सिनेमांचादेखील समावेश आहे. आता यामध्ये एका नव्या सिनेमाची भर पडली आहे.

Oct 30, 2023, 05:21 PM IST

'गाफील' चित्रपटाचं पोस्टर लॉन्च; १५ डिसेंबरला चित्रपट होणार महाराष्ट्रभरात प्रदर्शित

चित्रपटाच्या 'गाफील' या नावामुळेच प्रेक्षकांमध्ये हा चित्रपट नक्की कोणत्या विषयाशी निगडीत असेल याची उत्सुकता निर्माण झाली आहे. आदित्य राज आणि वैष्णवी बरडे हे कलाकार या चित्रपटातून कलासृष्टीत पदार्पण करतील.

Oct 22, 2023, 06:21 PM IST