gafil movie poster launch

'गाफील' चित्रपटाचं पोस्टर लॉन्च; १५ डिसेंबरला चित्रपट होणार महाराष्ट्रभरात प्रदर्शित

चित्रपटाच्या 'गाफील' या नावामुळेच प्रेक्षकांमध्ये हा चित्रपट नक्की कोणत्या विषयाशी निगडीत असेल याची उत्सुकता निर्माण झाली आहे. आदित्य राज आणि वैष्णवी बरडे हे कलाकार या चित्रपटातून कलासृष्टीत पदार्पण करतील.

Oct 22, 2023, 06:21 PM IST