gafil a critical commentary on a unique relationship

अनोख्या नात्यावर परखड भाष्य करणारा 'गाफील'; खा. नवनीत राणांच्या हस्ते ट्रेलर रिलीज

सध्या अनेक मराठी सिनेमा रिलीजच्या वाटेवर आहेत. नुकताच पंचक, सत्यशओधक, ओले आले रिलीज झाले आहेत. हे तिन्ही सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. आता लवकरच एक नवाकोरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Jan 19, 2024, 11:36 AM IST