गडचिरोलीची लेडी ड्रायव्हर किरणच्या स्वप्नांना 'पंख', इंग्लंडला जाऊन घेणार शिक्षण; CM शिंदेंकडून 40 लाखांची स्कॉलरशिप
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची गडचिरोलीच्या (Gadchiroli) महिला टॅक्सी चालक विद्यार्थिनीला मदत केली आहे. मुख्यमंत्र्यांनी समाज कल्याण विभागाला विदेशी शिष्यवृत्तीसाठी 40 लाखांच्या मदतीचे निर्देश दिले आहेत. यामुळे किरण कुर्माचं (Kiran Kurma) विदेशात जाऊन शिक्षण घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे.
Jul 31, 2023, 06:55 PM IST
Video | गडचिरोलीमधील पर्लकोटा नदीवरील पूल पाण्याखाली
Gadchiroli Heavy Rainfall Villages Lost Contact After Bridge Submerge In Water
Jul 18, 2023, 11:55 AM ISTअजित पवार आल्यानं राज्यात विकासाचा त्रिशूळ- फडणवीस
Gadchiroli Devendra Fadnvis Speech
Jul 8, 2023, 04:30 PM ISTMonsoon News | पूर्व विदर्भ अद्यापही कोरडाच; मान्सून गेला कुणीकडे?
Gadchiroli Vainganga River Edge Farmers Waiting For Good Rainfall
Jul 8, 2023, 11:30 AM ISTदोन महिलांच्या भांडणात SRPF जवानाचा मृत्यू; गडचिरोली जिल्ह्यातील धक्कादायक घटना
दोन महिलांच्या वादात SRPF जवानाची हत्या झाली आहे. यामुळ पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
Jul 4, 2023, 11:36 PM ISTशिक्षकाने ATM मध्ये केला तरुणीचा विनयभंग; गडचिरोली येथील धक्कादायक प्रकार
गडचिरोली येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. ATM सेंटरमध्ये शिक्षकाने तरुणीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.
Jun 27, 2023, 11:50 PM ISTदहावीची मार्कशीट आणण्यासाठी शाळेत गेली अन्... तिच्याबरोबर घडली धक्कादायक घटना
दहावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर ही अल्पवयीन मुलगी शाळेत मार्कशीट आणण्यासाठी गेली होती. मात्र, परत येताना तिच्यासह असं काही घडल की तिने कल्पना देखील केली नव्हती.
Jun 13, 2023, 05:11 PM ISTसरपण आणण्यासाठी गेलेल्या महिलेचा धक्कादायकरित्या मृत्यू; कुटुंबियांना करावी लागली अंतयात्रेची तयारी
चंद्रपूर येथे वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर ग्रामस्थ आक्रमक झाले होते. वाघाचा बंदोबस्त होईपर्यंत शव ताब्यात घेणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती.
May 21, 2023, 12:06 AM ISTST ड्रायव्हरने भर जंगलात थांबवली बस; अधिकाऱ्याने दिलेली सूचना ऐकून 'तळपायाची आग मस्तकात जाईल'
सुरक्षित प्रवासाची हमी देणारी एसटीच आता प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे. खराब रस्त्यांमुळे आधीच खिळखिळ्या झाल्या आहेत. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना जीवावर उदार होवून नोकरी करावी लागत आहे.
May 16, 2023, 11:58 PM ISTBig Family : घर आहे की गाव? 51 सदस्य असलेली ही भली मोठी Joint Family पाहिली का?
तब्बल 51 जण एकाच कुटुंबात गुण्या गोविंदाने राहत आहेत. पुरुष मंडळी शेतीची कामे पाहतात. घरातील महिला घर सांभाळतात. एका वेळच्या जेवणात सहा किलो तांदूळ, चार किलोची भाजी बनवली जाते.
May 15, 2023, 04:26 PM ISTमोह आवरता आला नाही आणि तिथेच घात झाला; चौघा मित्रांचा एकाच वेळी दुर्दैवी मृत्यू
एकाचवेळी चौघा मित्रांचा मृत्यू झाला आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने हे चारही युवक पाण्यात बुडाले आहेत. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
May 14, 2023, 09:32 PM ISTगडचिरोलीत 3 नक्षलवाद्यांचा खात्मा करणा-या सी 60 जवानांचा देवेंद्र फडणवीसा यांच्या हस्ते सत्कार
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली दौ-यावर आहेत. गडचिरोलीत 3 नक्षलवाद्यांचा खात्मा करणा-या सी 60 जवानांचा फडणवीसांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
May 1, 2023, 10:14 PM ISTएका क्षणात होत्याचं नव्हतं झाल; आडोशाला थांबलेल्या आई वडिलांचा दोन लहान लेकींसह मृत्यू
राजगडे कुटुंब एका लग्न सोहळ्यातून परत येत होते. तुळशी फाट्याजवळ या चौघांचे मृतदेह आढळले आहेत. नागरिकांनी पोलिसांना पाचारण करत मृतदेह रुग्णालयात हलविले.
Apr 24, 2023, 09:31 PM ISTVIDEO | पोलीस भरती प्रक्रियेतील गैरप्रकाराचा पर्दाफाश, पोलिसांकडून 5 जणांना अटक
Gadchiroli Police Arrest Five For Fake Documents In Police Recruitment
Apr 24, 2023, 11:05 AM ISTRam Mandir | अयोध्येतील राम मंदिराचं गडचिरोली कनेक्शन कमाल आहे, पाहून घ्या
Gadchiroli Teak Wood To Be Used In Making Of Ayodhya Ram Mandir
Mar 27, 2023, 09:30 AM IST