g 20 0

भारतवरुन महाभारत! आता इंडिया नाही? राज्यघटनेत सुधारणा करण्याच्या हालचाली

आपल्या देशाचं नाव भारत की इंडिया, यावरून नव्या वादाला तोंड फुटलंय. इंग्रजी भाषेत भारताचा उल्लेख इंडिया असा केला जातो.. त्याऐवजी भारत असाच उल्लेख असावा, यासाठी राज्यघटनेत सुधारणा करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात...

Sep 5, 2023, 08:55 PM IST

INDIA की भारत? अमिताभ बच्चन यांच्या ट्विटने सर्वांच लक्ष वेधलं, म्हणाले..

संसदेच्या विशेष अधिवेशनात इंडिया हे इंग्रजी नाव हटवून अधिकृतरित्या भारत नाव करण्याची चर्चा सुरु आहे. विरोधी पक्षांकडून यावर केंद्र सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. यादरम्यान महानायक अमिताभ बच्चन यांचं एक ट्वटि समोर आलं आहे. या ट्विटवर आता चर्चा सुरु झाली आहे. 

Sep 5, 2023, 04:19 PM IST

G20 Summit : हा कुठला नियम? पाहुण्यांना देण्याआधी करावं लागणार 'हे' काम

Mumbai News : प्रत्येकाला वाटतं आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना चविष्ट जेवण मिळावं. आपल्या पाहुणचाराचं त्यांनी कायम गुणगाण करावं. पण हे काय, पाहुण्यांना जेवण देण्याआधी डॉक्टर चाखणार... 

 

Dec 14, 2022, 07:32 AM IST

आजपासून जी-20 परिषदेला सुरुवात, नेमकं काय आहे G20?

G20 Summit: आजपासून (16 December) मुंबईतील बिकेसी सेंटर येथे G20  परिषदेच्या बैठकीला सुरुवात होणार आहे. सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न असा आहे की, हे जी-20 काय आहे? 

Dec 13, 2022, 08:28 AM IST

जय श्रीराम! 'या' मुस्लीम देशात रामाचे असंख्य भक्त

Indonesia Ramayana:  रामाच्या कथेवर आधारित इंडोनेशियातील (Indonesia) सर्वात जुने पुस्तक 'रामायण काकावीन' (Ramayana Kakaveen) आहे. 

Nov 15, 2022, 08:23 AM IST

पाक सैनिकांना चीनकडून धडे! सीमेलगत हालचाली वाढल्या

भारतीय सीमेत वारंवार घुसखोरी करणारा कुरापतखोर चीन आता पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैनिकांना शस्त्र प्रशिक्षण देत असल्याचं वृत्त आहे. जम्मू-काश्मीरच्या राजौरीजवळ असलेल्या पाकव्याप्त काश्मिरातील काही चौक्यांमध्ये हे प्रशिक्षण दिलं जात असल्याचा अहवाल सीमा सुरक्षा दलानं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांना सादर केल्याचं वृत्त आहे.

Nov 16, 2014, 09:43 AM IST

राहुलच्या नेतृत्वाखाली काम करण्यास पंतप्रधान तयार

लोकसभा निवडणूक २०१४ नंतर काँग्रेस पक्षात कोणतीही जबाबदारी स्वीकारण्यासाठी आपण तयार असल्याचे संकेत पंतप्रधान महमोहन सिंग यांनी दिलेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला काम करताना आनंदच होईल, असंही त्यांनी म्हटलंय.

Sep 7, 2013, 08:42 PM IST