Viral News : लेकासाठी सून पाहिला गेला अन् स्वत:च प्रेमात पडला, लग्नाच्या तयारीत तिच्या घरात राहिला आणि सुनेला घेऊन म्हातारा...
Viral News : एक विचित्र घटना समोर आली आहे. ज्यामध्ये वडील मुलासाठी सून पाहिण्यासाठी गेले पण ते स्वत:च तिचा प्रेमात पडले. एवढंच नाही तर लग्नाची तयारी सुरु असताना सुनेच्या घरी जाऊन राहिला लागले अन् त्यानंतर त्यांनी जे केलं ते ऐकून तुम्हाला धक्का बसेल.
Jan 15, 2025, 10:45 PM IST