एफटीआयआय विद्यार्थ्यांचा संप मागे, गजेंद्र चौहान यांना विरोध कायम
एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी अखेर संप मागे घेतलाय. तब्बल १३९ दिवसांनंतर विद्यार्थ्यांनी संप मागे घेतलाय. मात्र गजेंद्र चौहानांच्या नियुक्तीविरोधात लोकशाही मार्गानं आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केलाय. लढा देऊन केंद्र सरकार काहीही तोडगा काढत नसल्याचे पाहून एफटीआयआय विद्यार्थ्यांनी आपला संप गुंडाळलाय. मात्र, एफटीआयआय अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीला विरोध कायम आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केलेय.
Oct 28, 2015, 07:01 PM ISTमुंबई : एफटीआय विद्यार्थ्यांच्या बैठकीत काहीही नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 29, 2015, 04:01 PM ISTFTII विद्यार्थ्यांचं उपोषण मागे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 28, 2015, 10:19 AM ISTFTII विद्यार्थ्यांचं उपोषण मागे, मंगळवारी सरकारसोबत चर्चा
भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन संस्था (एफटीआयआय)च्या विद्यार्थ्यांनी आज आपलं उपोषण मागे घेतलंय. गजेंद्र चौहान यांना FTIIच्या अध्यक्षपदावरून हटविण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी उपोषणाला बसले होते. आता सरकारसोबत मंगळवारी ते चर्चा करणार आहेत.
Sep 27, 2015, 01:36 PM ISTFTII विद्यार्थ्यांचे कारनामे, लाखोंचा अपहार, RTI अंतर्गत धक्कादायक माहिती उघड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 23, 2015, 08:56 PM ISTविक्रम गोखलेंनी घेतली FTII विद्यार्थ्यांची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2015, 09:42 PM ISTओम पुरी यांनी घेतली एफटीआयआय आंदोलक विद्यार्थ्यांची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 12, 2015, 10:11 AM ISTपुणे : केंद्रीय त्रिसदस्यीय समितीकडून FTII ची पाहाणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 21, 2015, 02:25 PM ISTमध्यरात्री FTIIच्या ५ विद्यार्थ्यांना अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 19, 2015, 10:15 AM ISTFTIIचा वाद चिघळला, पोलिसांनी मध्यरात्री केली ५ विद्यार्थ्यांना अटक
पुण्यात आंदोलन करणाऱ्या FTIIच्या पाच विद्यार्थ्यांना मध्यरात्री अटक करण्यात आली. १७ विद्यार्थ्यांविरोधात डेक्कन पोलिसांनी गुन्हा नोंद केलाय. अटक केलेल्या विद्यार्थ्यांविरोधात दंगल घडवल्याचे गुन्हे नोंद करण्यात आलेत.
Aug 19, 2015, 09:51 AM IST