friendship day significance

Friendship Day 2023 : फ्रेंडशिप डेला 'या' 4 गोष्टी गिफ्ट करू नका, अन्यथा मैत्री तुटेल

Friendship Day 2023 : ऑगस्टचा पहिला रविवार हा फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी, मैत्रीचं नातं साजरा करताना त्याला आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण भेटवस्तू देतो. पण वास्तूशास्त्रानुसार काही गोष्टी या कधी मित्राला देऊ नये, असं सांगण्यात आलं आहे. 

 

Aug 6, 2023, 06:05 AM IST

Friendship day 2023 : तुमच्या मित्राला त्याचा राशीनुसार द्या 'हे' गिफ्ट! मैत्री होईल घनिष्ठ

Friendship day 2023 :  जगात मैत्री हे सर्वात सुंदर नातं आहे. ना अपेक्षा, ना रक्ताचं नातं फक्त निखळ मैत्री. अशा या नात्याचा सण म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा करणार येतो. 

Aug 5, 2023, 04:39 PM IST

फ्रेंडशिप डे २०१८: ठाण्यात भेटवस्तू खरेदीकडे तरुणाईची पाठ; खवय्येगिरीला प्राधान्य

 गेल्या वर्षीपासून मैत्री दिनाविषयी तरुण वर्गाला वाटणारे अप्रूप कमी झाल्याचे चित्र आहे. त्यामुळेच भेटवस्तूंची मागणीही कमी झाल्याचे जाणवते. 

Aug 5, 2018, 11:52 AM IST

Friendship Day 2018 : ... म्हणून साजरा केला जातो International Friendship Day

आपल्या आयुष्यात काही माणसं रक्ताच्या नात्याने बांधली जातात आणि आयुष्यभर आपली साथ देतात.

Aug 5, 2018, 09:42 AM IST

फ्रेंडशिप डे 2017: कशी झाली या दिवसाची सुरूवात? काय आहे वेगळेपण?

 यंदाचा ‘फ्रेंडशिप डे’ जगभरातील अनेक मंडळी नेहमीप्रमाणेच मोठ्या उत्साहाने साजरा करतील. मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने हा दिवस साजरा करणाऱ्या पण, या दिवसाचा इतिहास माहिती नसणाऱ्या आमच्या असंख्य वाचकांसाठी...

Aug 5, 2017, 06:18 PM IST