freedom sale

Amazon वर जबरदस्त सेल; पाहा 1 हजारापासून ते 4 हजारांपर्यंत मिळतायत स्मार्टवॉच

Amazon Great Freedom Sale: अॅमेझॉनवर आजपासून सेल सुरु झाला आहे. 15 ऑगस्टच्या निमित्ताने हा हा ग्रेट फ्रिडम सेल आयोजित करण्यात आला आहे. जर तुम्ही स्मार्टवॉच खरेदी करण्याचा विचार करत असाल तर चांगली संधी आहे. 

 

Aug 5, 2023, 01:11 PM IST

फक्त ४२५ रुपयांध्ये घ्या आकाशात भरारी

 सरकारी एअरलाइन्स कंपनी एअर इंडियाने 'फ्रीडम सेल'ची घोषणा केली आहे. एअर इंडियाच्या काही  देशांतर्गत रुट्सवर केवळ ४२५ रुपये तिकिट ऑफर दरात मिळत आहे. ही विमान कंपनी आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सवरही डिस्काऊंट देत आहे. 

Aug 15, 2017, 08:38 PM IST