Amazon वर जबरदस्त सेल

जर तुम्ही खरेदीसाठी नेहमी Amazon ला पसंती देत असाल तर मग 5 ते 9 ऑगस्ट या तारखांची नोंद करुन ठेवा. 5 ते 9 ऑगस्टदरम्यान तुम्हाला उत्तम ऑफर्सचा लाभ घेण्याची संधी आहे.

सेल सर्वांसाठी उपलब्ध

हा सेल फक्त प्राइम सबस्क्रायबर्स नाही तर सर्वांसाठी उपलब्ध आहे.

स्टोरेज डिव्‍हाइसेसवर 70 टक्‍क्‍यांपर्यंत सूट

लॅपटॉप, गेमिंग लॅपटॉपपासून ते स्मार्टवॉच, हेडफोन, स्पीकर आणि इतर अनेक वस्तूंवर 80 टक्क्यांपर्यंत सूट उपलब्ध आहे. स्टोरेज डिव्‍हाइसेसवर 70 टक्‍क्‍यांपर्यंत पैसे तुम्ही वाचवू शकता

Alexa, Fire TV आणि Kindle वरही सूट

याशिवाय Alexa, Fire TV आणि Kindle डिव्‍हाइसेसवर 55 टक्‍क्‍यांपर्यंत आणि स्‍मार्ट TV वर 60 टक्‍क्‍यांपर्यंत बचत करु शकता.

Fire-Boltt Ninja Call Pro Plus Watch

अॅमेझॉनवर हे स्मार्टवॉच 1298 रुपयांत उपलब्ध आहे.

Boat Xtend

2797 रुपये

Redmi Smart Band Pro

1798 रुपये

Noise ColorFit Pulse Go Buzz

1397 रुपये

Amazfit Pop 3S

3497 रुपये

VIEW ALL

Read Next Story