बालकांचा मृत्यू इनक्युबेटरच्या शॉर्ट सर्किटमुळे?
अमरावतीतल्या पंजाबराव देशमुख रुग्णालयात चार बालकांचा झालेला मृत्यू इनक्युबेटरच्या शॉर्ट सर्किटमुळे झाल्याची शक्यता आहे.
May 29, 2017, 03:35 PM ISTवसई-राजोडी बीचवर समुद्रात ४ जण बुडाले
वसई-राजोडी बीचवर समुद्रात ४ जण बुडाले आहेत, ५ जणांचा ग्रुप राजोडी बीचवर पिकनिकसाठी गेला होता.यात ४ जण समुंद्रात पोहण्यासाठी होते, त्याचा बुडून मृत्यू झाला.
Aug 11, 2016, 07:51 PM IST