found in huge quantity

ठाण्यात बिल्डरच्या ऑफिसमध्ये 12 हजार जिलेटिन कांड्या, ३ हजार डेटोनेटर

वरिष्ठ पोलिस निरीक्षक कृष्णा कोकणी यांनी सांगितले की, ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिटला एक गुप्त माहिती मिळाली, ज्यामुळे  चिंचोटी रोडवरील या कंपनीच्या आवारात त्यांनी छापा टाकला.

May 18, 2021, 09:52 PM IST