महाराष्ट्रातील 'हा' किल्ला दुबईच्या बुर्ज खलिफापेक्षा उंच; पावसाळ्यात इथं जाणं म्हणजे मोठं थ्रीलच!
Bhairavagad Fort in Maharashtra: बुर्ज खलिफापेक्षा उंच असलेला महाराष्ट्रातील भैरवगड किल्ला. महाराष्ट्राला किल्ल्यांचा वारसा लाभलेला आहे. सह्यद्री पर्वत रांगांच्या कुशीत अनेक भव्य किल्ले आहेत. महाराष्ट्रातील सर्वात कठिण किल्यांपैकी एक आहे तो माळशेज घाटात असलेला भैरवगड किल्ला.
Jun 13, 2024, 12:19 AM IST
मराठ्यांच्या जाज्वल्य इतिहासाचा ठेवा; छत्रपतींच्या 'या' 10 किल्ल्यांवर आयुष्यात एकदा तरी नक्की जा!
आपल्या पुढच्या कित्येक पिढ्यांना पुरेल असा वारसा छत्रपती शिवरायांनी दिलाय. मराठ्यांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देणाऱ्या महाराष्ट्रातील 10 किल्ल्यांबद्दल जाणून घेऊया. सिंधुदुर्ग किल्ला मराठ्यांच्या इतिहासाची साक्ष देत शेकडो वर्षे उभा आहे.रायगड किल्ल्यावर जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. पुण्याच्या जवळील जुन्नर गावात शिवनेरी किल्ला आहे. प्रतापगड किल्ला छत्रपतींच्या शौर्याचा इतिहास सांगतो.
Jun 9, 2024, 07:47 AM ISTTorna Fort in Maharashtra: छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला स्वराज्यासाठी ठरला धनलक्ष्मी!
Shiv rajyabhishek ceremony 2024 :
Jun 6, 2024, 12:15 AM ISTछत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांचे ठसे असलेला महाराष्ट्रातील एकमेव ऐतिहासिक जलदुर्ग
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला सिंधुदुर्ग किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरामारातील महत्वाचा साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची दूर दृष्टी आणि शौर्याचा साक्षीदार आहे. हा एक अत्यंत जलदुर्ग देखील आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांचे ठसे आहेत.
Jun 5, 2024, 11:34 PM ISTमहाराष्ट्रातील एकमेव किल्ला जिथे आहे चर्च; छत्रपती संभाजी महाराज अपयशी ठरले पण मराठ्यांनी जिंकला कोकणातील हा किल्ला
कोकणात अनेक किल्ले आहे. कोकमात असाच एक वैशिष्ट्यपूर्ण किल्ला आहे. या किल्ल्यावर चर्च आहे.
Apr 6, 2024, 12:13 AM ISTमहाराष्ट्रातील हा एकमेव किल्ला जिथे होतो जहाज बांधण्याचा कारखाना; कोकणातील वैभवशाली सुवर्णदुर्ग
Fort in Maharashtra: कोकणातील सुवर्णदुर्ग किल्ला महाराष्ट्राच्या सुवर्णकाळाचा साक्षीदार आहे. जाणून घ्या या किल्ल्याची सविस्तर माहिती.
Feb 15, 2024, 11:28 PM IST