formula 1

फॉर्म्युला-1 वर धोक्याची घंटा !

फॉर्म्युला 1 खेळ म्हणजे वेग, मशीन, कारवर अचूक नियंत्रण, ड्रायव्हर्सचे कौशल्य यांचा एकत्री करण आहे. मात्र सध्या फॉर्म्युला वनमध्ये प्रश्न भेडसावतोय तो आर्थिक संकटाचा.

May 12, 2014, 05:52 PM IST

सेबेस्टियन व्हेटेल चौथ्यांदा इंडियन ग्राँप्रीचा चॅम्पियन

रेड बुल ड्रायव्हर सेबेस्टियन व्हेटेलने इंडियन ग्राँप्री जिंकण्याची हॅटट्रिक साधत सलग चौथ्यांदा ड्रायव्हर्स चॅम्पियनशीपवर नाव कोरण्याची किमया साधली. अशी कामगिरी करणारा तो सर्वात यंगेस्ट ड्रायव्हर ठरला आहे...

Oct 27, 2013, 07:00 PM IST