former mp gajanan babar

माजी खासदार गजानन बाबर भाजपात, मुख्यमंत्र्यांनी केले स्वागत

शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी बाबर यांच्या पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

Jan 18, 2017, 03:05 PM IST