former england captain

क्रिकेट चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी! 'विराट अचानक निवृत्ती जाहीर करु शकतो', 'क्रिकेटपासून..'

Virat Kohli Retirement: विराट कोहलीने यंदांच्या आयपीएलमध्ये खोऱ्याने धावा ओढल्या असं म्हटलं तरी हरकत नाही. विराट लवकरच टी-20 वर्ल्ड कपसाठी अमेरिकेला रवाना होणार आहे. मात्र त्यापूर्वीच विराटच्या निवृत्तीसंदर्भात एक धक्कादायक भाकित व्यक्त करण्यात आलं आहे.

May 26, 2024, 10:30 AM IST

वर्ल्ड कप सुरू असतानाच इंग्लंडला मोठा धक्का; 'या' स्टार खेळाडूने अचानक घेतली निवृत्ती!

England national Cricket Team : सध्या भारतात वर्ल्ड कप खेळवला जात आहे. इंग्लंड क्रिकेट संघासाठी इंग्लंडमधून धक्कादायक माहिती मिळाली आहे. एका स्टार खेळाडूने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

Oct 14, 2023, 08:51 PM IST

लिंबू-टिंबू नेदरलँड पाकिस्तानला हरवणार! दिग्गज क्रिकेटपटूची भविष्यवाणी, 'पाकिस्तानी संघ...'

World Cup Pakistan Vs Netherlands: भारतात सुरु होणाऱ्या एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेमधील प्रमुख दावेदारांमध्ये पाकिस्तानचा समावेश होत असला तरी या संघाबद्दल अनेक समस्या आहेत.

Oct 4, 2023, 04:56 PM IST

Nasser Hussain : 'टीम इंडिया भित्र्यासारखी खेळते...', T20 World Cup पूर्वी माजी कॅप्टन बावचळला!

Nasser Hussain : टीम इंडिया T20 World Cup 2022 कसा जिंकेल? यावर इंग्लंडच्या माजी कर्णधाराने मार्गदर्शन केलं. त्यावेळी टीम इंडिया भित्र्यासारखी खेळते, असं वक्तव्य देखील त्याने यावेळी केलं.

Oct 12, 2022, 06:19 PM IST

इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील कसोटी मालिका कोण जिंकणार? हा क्रिकेटर म्हणतो....

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे. या मालिकेला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे.  

May 29, 2021, 06:34 PM IST

विराट आऊट होताच माझा माझा मुलगा मॅच पाहणं सोडून देतो - इंग्लंडचे माजी कर्णधार

विराट कोहलीचं इंग्लंडच्या या माजी खेळाडूकडून कौतुक

Dec 1, 2020, 05:20 PM IST

इंग्लंडचा माजी कर्णधार एलिस्टर कुकचा क्रिकेटला अलविदा

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

Sep 3, 2018, 05:30 PM IST