झी हेल्पलाईन : आधी नोकरीचे पत्र, मग नकाराचं!
आधी नोकरीचे पत्र, मग नकाराचं!
Nov 21, 2015, 10:42 PM IST32 लाखांचे 2 बंधारे 3 पावसांत वाहून गेले, पाहा कसे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 24, 2015, 08:46 PM ISTचंद्रपुरात१५ एकरावरील १८०० झाडांची कत्तल
जंगलांच्या संरक्षणासाठी सरकारने अतिशय कडक कायदे केल्याचा दावा केला असला तरी राजकीय संरक्षण लाभलेले लोकं कशा प्रकारे सर्व कायदे धाब्यावर बसवतात याचा उत्तम नमुना चंद्रपूर जिल्ह्यात समोर आलाय.
Apr 18, 2015, 03:16 PM ISTवन विभागात नोकरी, व्हा फॉरेस्ट ऑफिसर!
महाराष्ट्र वन सेवा (पूर्व) परीक्षा २०१४ अंगर्तगत महाराष्ट्र सरकारच्या वनसेवेतील राजपत्रित, गट - अ व गट - ब ची पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून २७ एप्रिल २०१४ रोजी महाराष्ट्र वन सेवा (पूर्व) परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ०४ मार्च २०१४ आहे.
Feb 25, 2014, 01:03 PM ISTपोपट पाळाल तर तुमचा `पोपट`!
पोपट पाळणार असाल तर सावधान. कारण आता पोपट पाळणाऱ्यांना २५ हजारांचा दंड भरावा लागणार आहे. लवकरच याबाबत वनविभागाकडून आदेश काढण्यात येणार आहेत.
Jul 11, 2013, 03:10 PM ISTबिबट्याची ओळख पटायचेय, प्रधान वनसचिवांचे उत्तर
चंद्रपूर जिल्ह्यातल्या नरभक्षक बिबट्याची ओळख पटली नसल्याचा दावा राज्य सरकारचे प्रधान वनसचिव प्रवीण परदेशी यांनी केलाय. चंद्रपुरातल्या वनात सध्या या नरभक्षक बिबट्याचा धुमाकूळ सुरुच आहे.
Apr 22, 2013, 10:56 AM ISTमाथेरानमध्ये स्पोर्ट्स कार्सचा धुडगूस
माथेरानच्या डोंगरावर अवैध कार रेसिंग स्पर्धा भरवण्यात येतायत. या रेसिंगच्या नावाखाली सुमार सत्तर वाहनांनी माथेरानमध्ये धुडगूस घातल्याचं उघड झालंय. वनखात्यानं याप्रकरणी सत्तर वाहनं जप्त केली आहेत.
Jul 15, 2012, 08:26 PM ISTबिबट्यांना पकडण्यासाठी आता रेस्क्यू व्हॅन
मानवी वस्तीत शिरणा-या नरभक्षक बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी नाशिक वनविभागाच्या दिमतीला आता रेस्क्यू व्हॅन देण्यात आली आहे. शहरात आणि ग्रामीण भागातल्या वस्त्यांमध्ये बिबट्यांची वाढती घुसखोरी वनविभागासाठी आव्हान ठरत आहे.
Jun 30, 2012, 07:47 PM ISTवनमंत्र्यांच्या मुलाचं वनप्रेम वादात
औरंगाबादच्या गौताळा अभयारण्यात राज्याच्या वनमंत्र्यांचे पुत्र आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम यांनी अभयारण्याचे नियम मोडीत काढत मेळावा साजरा केलाय. धक्कादायक बाब म्हणजे वनकर्मचा-यांदेखत हे सर्व घडलं... एव्हढंच नाही तर वनकर्मचाऱ्यांनीदेखील कदम यांच्या या ‘सत्कार्याला’ हातभार लावला.
Jun 19, 2012, 01:46 PM IST