झाकीर हुसैन यांची अनोखी प्रेमकहाणी: परदेशी मुलीशी लग्न सोपं नव्हतं, आईच्या विरोधानंतरही...
पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कारांनी सन्मानित महान तबलावादक झाकीर हुसेन यांचे 73व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण संगीत विश्वाला मोठा धक्का बसला आहे. झाकीर हुसैन यांनी जगभरात स्वतःची ओळख निर्माण करत संगीतप्रेमींवर अमिट छाप सोडली. त्यांच्या पश्चात पत्नी अँटोनिया आणि दोन मुली असा परिवार आहे. आज त्यांच्या जीवनातील अप्रतिम प्रेमकथेबद्दल जाणून घेऊ.
Dec 16, 2024, 03:37 PM ISTव्हिडिओ : हनुमान चालिसेचं हे विदेशी व्हर्जन ऐकलंत का?
हनुमान चालिसा तुम्हीही ऐकली असेल आणि नकळत गुनगुनलीही असेल...
May 30, 2017, 01:09 PM IST