forcast

MUMBAI RAIN FORCAST PT3M35S

VIDEO : मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस

VIDEO : मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस

Jun 12, 2021, 09:35 AM IST

भारतीय किनारपट्टीवर पुन्हा मोठ्या चक्रीवादळाची शक्यता; या दोन राज्यांना सर्वाधिक धोका

उत्तर अंदमान समुद्र आणि बंगालच्या पूर्व मध्य खाडीमध्ये 22 मे रोजी कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. नुकतेच अरबी समुद्रात येऊन गेलेल्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरातच्या किनारपट्टीवर मोठे नुकसान केले आहे. हे वादळ शमते तोवर आणखी एक वादळ भारताच्या उंभरठ्यावर येऊन ठेपले आहे.

May 19, 2021, 09:22 PM IST