footover bridge

...म्हणून रेल्वे स्थानकावरील पादचारी पूल कोसळला; चंद्रपूर दुर्घटनेतील मृत महिलेच्या नातेवाईकाचा धक्कादायक खुलासा

बल्लारपूर रेल्वे स्थानकावर रेल्वे नक्की कोणत्या फलाटावर येणार याची कुठलीच निश्चित माहिती दिली जात नाही. अत्यंत वर्दळीच्या या स्थानकावर पाच फलाटांपैकी रेल्वे कुठे येणार याची प्रतीक्षा करत हजारो प्रवासी एकाच वेळी पादचारी पुलावर थांबून राहिल्याने अपघात ओढवल्याचा दावा मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला.

Nov 28, 2022, 07:08 PM IST

नवी मुंबईत पादचारी पुलाचा भाग कोसळला, दोन जखमी

नवी मुंबईत पादचारी पुलाचा भाग कोसळून दोन जण जखमी झाले आहेत.  

Apr 11, 2019, 09:54 PM IST

पादचारी पूल पाडण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय

भांडुप, कुर्ला, विक्रोळी, दिवा आणि कल्याण या ठिकाणचे पूल मध्य रेल्वेतर्फे पाडण्यात येणार आहेत.

Mar 19, 2019, 09:08 PM IST