आता महाराष्ट्रातील McDonald's मध्ये कधीच मिळणार नाही Cheese; कारण फारच धक्कादायक
McDonald's Menu Issue: ‘मॅकडोनॉल्ड’ गेल्यानंतर अनेकजण आवर्जून 'चीज'चे पदार्थ मागवतात. मात्र आता यापुढे असं करता येणार नाही. जगातील सर्वात मोठ्या चैन रेस्तराँपैकी एक असलेल्या ‘मॅकडोनॉल्ड’ने एक मोठा निर्णय घेतला आहे.
Feb 22, 2024, 09:16 AM ISTशाळा-महाविद्यालय परिसरात गुटखा विक्री करणाऱ्यांची आता खैर नाही, 'हा' कठोर कायदा अंतिम टप्प्यात?
Nagpur Assembly : शाळा-महाविद्यालय परिसरात सर्रास गुटखा विक्री केली जाते. हा मुद्दा आज अधिवेशनात उपस्थित करण्यात आला. यावर गुटखा विक्री करणाऱ्यांविरोधा कठोर कायदा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांनी दिली.
Dec 13, 2023, 03:45 PM ISTSpecial report | प्रसादाचा पेढा खाताय, सावधान! त्र्यंबकेश्वरमध्ये औषध प्रशासनाची कारवाई
Nashik Drug administration action in Trimbakeshwar
Sep 8, 2023, 06:05 PM ISTप्रसादाचा पेढा खाताय, सावधान! असे बनवले जातायत.. त्र्यंबकेश्वरमध्ये औषध प्रशासनाची मोठी कारवाई
श्रावण महिना सुरु आहे. देवदर्शनासाठी भाविक मंदिरात रांगा लावतायत. देवाला प्रसादही चढवला जातोय. मात्र तुम्ही जो प्रसाद देवाला अर्पण करताय. तो भेसळयुक्त तर नाही ना. तुम्ही जर देवदर्शनासाठी जात असाल तर तुम्ही खात असलेला प्रसाद नीट पाहूनच खा.
Sep 8, 2023, 05:16 PM ISTNashik | त्र्यंबकेश्वरमध्ये भेसळयुक्त पेढ्यांची विक्री करणाऱ्यांवर औषध प्रशासनाची कारवाई
Nashik Trimbakeshwar Drug administration action in against those selling adulterated seeds
Sep 8, 2023, 10:40 AM ISTतुमच्या दुधात विष? भेसळखोरांनी केला कहर... नगर जिल्ह्यात धक्कादायक प्रकार उघडकीस
दुधाला सकस आहार म्हणून ओळखलं जातं. मात्र याच दुधात विष कालवून तुमचं आरोग्य बिघडवलं जातंय. आता तर नकली दूध बनवण्यासाठी सौंदर्य प्रसाधनात वापरल्या जाणाऱ्या लिक्विडचा वापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय
Mar 30, 2023, 09:57 PM ISTFake Ghee Seized | तूप घेताना सावधान, बाजारात भेसळयुक्त तुपाची विक्री
Be careful while buying ghee, adulterated ghee is sold in the market
Jan 22, 2023, 06:45 PM ISTFake Milk Stock Seized | सावधान! दूध पिताय? मुंबईतून नकली दूधाचा साठा जप्त
drinking milk? Fake milk stock seized from Mumbai
Jan 12, 2023, 07:35 PM ISTNew Year Celebration | मुंबईतील मरिन ड्राईव्हवरचा शेवटचा सनसेट पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी
Citizens flock to watch the last sunset on Marine Drive in Mumbai
Dec 31, 2022, 08:55 PM ISTChemical Gum In Market | सावधान तुम्ही विकत घेता ते डिंक केमिकल युक्त तर नाही ना?
Be careful if the gum you buy contains chemicals, right?
Dec 31, 2022, 08:50 PM ISTMedicines | पेशंट हॉस्पिटलमध्ये अॅडमिट आहे? हॉस्पिटल प्रशासन आता 'ही' सक्ती करू शकत नाही
Is the patient admitted to the hospital? The hospital administration can no longer force 'this'
Dec 11, 2022, 11:45 PM ISTMedicines | हॉस्पिटल प्रशासनाला दणका, रुग्णांना दिलासा, घेण्यात आला मोठा निर्णय
A big decision was taken, giving relief to the hospital administration
Dec 11, 2022, 04:50 PM ISTAdulterated Milk सावधान! तुम्ही पित असलेलं दूध आरोग्यास धोकादायक तर नाही?
Adulterated Milk Beware! Isn't the milk you drink dangerous to health?
Nov 13, 2022, 05:40 PM ISTDanger! 2 मिनिटात तयार होणारी Maggi खात असाल तर थांबा!
Maggi 2-Minute : रोजच्या भाज्या (Vegetables) वेगळ्या म्हणजे किती वेगळ्या करणार? त्याच त्याच चवीच्या भाज्या खाऊन सगळेच कंटाळतात. म्हणून रोजच्याच भाज्यांना चव आणण्यासाठी महिलांकडून मॅगी मसालाचा (Maggi Masala) वापर केला जात आहे. या मॅगीमुळे भाज्यांवर भुरभुरुन चविष्ट करायचा प्रयत्न केला जातो. पण भाज्यांना चविष्ट करणारा मॅगी मसाला भेसळयुक्त (Maggi Masala adulterated) तर नाही ना?
Nov 11, 2022, 10:28 AM ISTOxytosin to Cattles for Milk | अशा प्रकारचं दूध ठरु शकतं धोकादायक! गायी म्हशींच्या दूध वाढीसाठी बेकायदा प्रकार
Illegal type of milk increase for cows and buffaloes
Nov 7, 2022, 03:25 PM IST