flying dutchman

Flying Dutchman Ship: 400 वर्षांपासून सुमुद्रात भटकणारं शापित जहाज; जो व्यक्ती जहाज पाहतो तो...; काय आहे रहस्य?

Flying Dutchman Ship: जवळपास गेल्या 400 वर्षांपासून फ्लाइंग डचमन ( Flying Dutchman ) जहाज समुद्रात फिरत असल्याचं म्हटं जातंय. हे जहाज फार रहस्यमयी असल्याच्या कथाही प्रसिद्ध आहेत. फ्लाइंग डचमॅन हे आजही एक रहस्य आहे.

May 14, 2023, 10:06 PM IST