flu

सर्दी, ताप, खोकला असेल तर चुकूनही करु नका दुर्लक्ष, कोरोनापेक्षा ठरतोय 'हा' धोकादायक व्हायरस!

Types of Influenza Viruses: तुम्हाला जर सर्दी, ताप, खोकला असेल तर वेळीच उपचार घ्या. कारण सध्याच्या वातावरणात कोरोनापेक्षा एक भयंकर व्हायरसची साथ पसरली. या व्हायरसपासून स्वत:चे संरक्षण कसे करावे ते जाणून घ्या. 

Feb 17, 2024, 03:09 PM IST

पावसाळ्यात सर्दी, ताप, खोकला होतोय? मग वेळीच करा 'हे' घरगुती उपाय

Home Remedies for Cough and Cold : पावसाळ्याला सुरुवात झाली की सर्दी, खोकला अशा तक्रारी घराघरांमध्ये सुरू होतात. सर्दी-खोकला झाल्यानंतर लगेच औषधे घेण्याऐवजी काही घरगुती उपाय नक्की ट्राय करा... 

 

Jun 29, 2023, 04:45 PM IST

HMPV : सावध राहा, काळजी घ्या! 'या' देशात झपाट्याने पसरतोय Human Metapneumovirus, भारतालाही धोका?

Human Metapneumovirus Update : कोरोनाव्हायरस नंतर जग सावरसं असून पुन्हा एकदा सुरळीतपणे सर्व काही सुरु झाले आहे. मात्र याच दरम्यान नवीन व्हायरसने घात करण्यास सुरुवात केली. हा व्हायरस देखील कोविड प्रमाणेत श्वसनमार्गाता संसर्ग होत आहे. 

Jun 2, 2023, 04:29 PM IST

मास्क आणि लसीपासून सुटका; या सरकारने घेतला निर्णय

केवळ मास्कच नाही, तर सरकार कोरोना लस घेण्याच्या अनिवार्यतेला हटवण्यात येणार असल्याची चर्चा आहे

Jan 15, 2022, 08:15 AM IST

मास्क आणि लसीपासून सुटका; या सरकारने घेतला निर्णय

केवळ मास्कच नाही, तर सरकार कोरोना लस घेण्याच्या अनिवार्यतेला हटवण्यात येणार असल्याची चर्चा आहे

Jan 15, 2022, 08:15 AM IST

Corona vs Flu: कोविड-19 ला फ्लू समजण्याची चूक करु नका, WHO ने दिला इशारा

'शरीरातील लक्षणांकडे दुर्लक्ष करण्याऐवजी ताबडतोब तपासणी करून घ्या'

Jan 12, 2022, 05:57 PM IST

तर तुमचा मास्क लावेल 'व्हायरल इन्फेक्शन'चीही वाट...

मास्क लावलेली व्यक्ती रोगी समजली जात होती पण आता...

Mar 25, 2020, 11:48 AM IST

गारव्यामुळे H1N1चे विषाणू सक्रीय, स्वाईन फ्लूचा धोका वाढला

स्वाईन फ्लूचा धोका पुन्हा वाढला.

Jul 9, 2019, 07:52 PM IST

राज्यात स्वाईन फ्लूचं थैमान, गणेशोत्सवात मोठं आव्हान

स्वाईन फ्लूने पुन्हा डोकं काढलं वर

Sep 14, 2018, 09:55 AM IST

हिवाळ्यातील सर्दी, खोकल्याचा त्रास 'या' तेलाच्या मसाजाने करा दूर

थंडीची चाहुल लागली की आजारपण बळावायला सुरूवात होते.

Nov 26, 2017, 01:57 PM IST