flower

संध्याकाळ झाल्यावर झाडांची पान, फुल का तोडू नये?

तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की मोठी मंडळी संध्याकाळ झाल्यावर झाडांना हात लावू नका, पानं, फुलं तोडू नका असा सल्ला देतात. 

Jan 5, 2025, 04:55 PM IST

वयोवृद्ध माणूस, फूल की छत्री? चित्रात सर्वप्रथम जे काही दिसलं त्यावरून उलगडणार तुमच्या मनातले सिक्रेट

Personality Test: सहसा पर्सनॅलिटी टेस्टमध्ये दिसणाऱ्या आकृती कायमच वेगळ्या असतात. काही गोष्टी तर इतक्या अनपेक्षित असतात ज्या नकळत तुमच्या मनातील कैक गोष्टींचा उलगडा करतात. 

 

Nov 18, 2024, 02:45 PM IST

घराचं सौंदर्य वाढवतात 'ही' फुलझाडं; एकतरी लावून पाहा

Flower Plants For Home Decoration: तुम्हालासुद्धा तुमच्या घराचं सौंदर्य वाढवायचं आहे का? तर लावा ‘ही’ फुलझाडं. मोगरा हे फुल फक्त बागेचे सौंदर्य वाढवत नाही तर त्याचा सुगंध घरात आणि वातावरणात दरवळत असतो. बहुतेकदा हे फुल धार्मिक समारंभ आणि विवाहसोहळ्यात वापरलं जातं.

 

Jun 12, 2024, 11:28 AM IST
Vitthal Rukmini Flower Decoration PT1M11S

पंढरपुरात लगीनघाई, मांडव सजला; वसंत पंचमीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा

पंढरपुरात लगीनघाई, मांडव सजला; वसंत पंचमीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा

Feb 14, 2024, 11:20 AM IST

फुलांचा राजा गुलाब मग राणी कोण?

QueenofFlowers:अनेकांना या प्रश्नाचे उत्तर माहिती असेल तर काहींना माहितीच नसेल. चमेलीला फुलांची राणी असे म्हटले जाते. चमेलीचा वापर चहा, अत्तर आणि पारंपारिक समारंभात केला जातो. चमेलीच्या फुलांना पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाच्या पाकळ्या आणि ताऱ्यासारखा आकार असतो. चमेलीच्या सौंदऱ्याने तिला फुलांची राणी अशी ओळख मिळवून दिली आहे.

Dec 31, 2023, 05:04 PM IST

Aconite Flower Use: एकदम डेंजर फूल ! सुगंध घेतल्यावर व्हाल बेधुद्ध, खाल्ल तर होईल मृत्यू

या पृथ्वीतलावर एक असे डेंजर फूल की ज्याचा सुगंध घेतल्यावर लोक बेधुद्ध होतात आणि जर चुकून हे  फूल खाल्ल तर मृत्यू ओढावतो. Aconite Flower असं या जेवघेण्या फुलाचे नाव आहे. मात्र, या फुलाचा वापर अनेक गंभीर आजारांवर औषध निर्मीतीसाठी केला जातो. 

Jan 11, 2023, 10:47 PM IST
Junnar Crop loss In Heavy Rainfall PT24S

VIDEO । पावसाने फ्लॉवर शेतातच सोडला

Junnar Crop loss In Heavy Rainfall

Sep 24, 2022, 07:20 PM IST
Farmer's joke, selling 800 kg of agricultural produce, the profit is only 9 rupees PT1M24S

Video | शेतकऱ्याची चेष्टा, 800 किलो शेतीमाल विकून नफा फक्त 9 रूपये

Farmer's joke, selling 800 kg of agricultural produce, the profit is only 9 rupees

Aug 21, 2022, 05:00 PM IST

'ही' फुले घरात असतील तर अत्यंत शुभ, नात्यात वाढतो गोडवा

प्रेमाची सुरुवात गुलाबाच्या फुलाने होते, पण गुलाबाच्या फुलासोबतचं 'या' सुगंधीत फुलांमुळे वाढेल तुमच्या नात्यातील गोडवा

 

Jun 21, 2022, 08:05 AM IST
Pune Fruit and Flower Decoretion made in Datta Mandir for the sake of Shakambhari Fullmoon Festival PT3M9S

शाकंभरी पौर्णिमेनिमित्त साताऱ्यातील मांढरदेवीला आकर्षक सजावट

Pune Fruit and Flower Decoretion made in Datta Mandir for the sake of Shakambhari Fullmoon Festival

Jan 28, 2021, 01:10 PM IST
flower in polar region grow in Nahsik PT1M59S
Pandharpur Flower Decoration To The Tomb Of Vitthal Rukmini PT57S

पंढरपूर | आषाढीनिमित्त मंदिराला आकर्षक सजावट

Pandharpur Flower Decoration To The Tomb Of Vitthal Rukmini

Jul 1, 2020, 01:05 PM IST