flipkart apologises

फ्लिपकार्टनं मागितली ग्राहकांची क्षमा!

देशातील सर्वात मोठी ऑनलाइन इ-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट डॉट कॉमनं सोमवारी बंपर सेल ‘The Big Billion Day’लाँच केली होती. मात्र लॉन्चिंग नंतर काही वेळातच फ्लिपकार्टची साइट क्रॅश झाली. ज्यामुळं ग्राहकांना खूप त्रास सहन करावा लागला. 

Oct 8, 2014, 08:36 AM IST