fisherman

मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, 'ओखी'च्या पार्श्वभूमीवर इशारा

ओखी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर अलर्ट जारी करण्यात आलाय. मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे. 

Dec 2, 2017, 05:30 PM IST

अलिबागमध्ये जेलीफिशमुळे मासेमारी ठप्प

नवगाव समुद्रकिनारी जवळपास 170 मच्‍छीमार बोटी गेल्या महिनाभर अशाच उभ्‍या आहेत. मासळी मिळत नसल्‍यानं मच्‍छीमारांकडे बोटी उभ्‍या ठेवण्‍यावाचून पर्यायच उरला नाही. त्‍यातच इथल्‍या मच्‍छीमारांना जेलीफीशच्‍या भीतीनं ग्रासलंय. 

Nov 13, 2017, 07:02 PM IST

जेलीफिशमुळे मासेमारी व्यवसाय ठप्प

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 13, 2017, 01:10 PM IST

कोकणातील शेतकरी, मच्छिमार सावकारी पाशात

विदर्भ, मराठवाड्यापाठोपाठ आता कोकणातील शेतकरी, मच्छिमारसुद्धा सावकारी पाशात अडकत असल्याचे समोर आलंय. 

Mar 25, 2017, 06:55 PM IST

मच्छीमाराला मिळाला जगातील सर्वात मोठा मोती, किंमत ६७० कोटी

फिलिपिन्सजवळ एका मच्छीमाराला सुमारे दहा वर्षांपूर्वी असा मोटी मिळाला जो जगातील सर्वात मोठा आणि  सर्वाधिक किंमतीचा आहे. 

Aug 24, 2016, 07:21 PM IST

समुद्रात बुडणाऱ्या 4 विद्यार्थ्यांचा या मच्छिमाराने वाचवला जीव

पुण्यातील आबेदा इनामदार कॉलेजचे काल १८ विद्यार्थी समुद्रात बुडाले ज्यामध्ये १४ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. मुरुड समुद्रकिनारच्या सहलीत घडलेल्या दुर्देवी घटनेदरम्यान एका  मच्छिमाराने ४ विद्यार्थ्यांचे प्राण वाचवले.

Feb 2, 2016, 09:21 PM IST