firstaid

कुत्रा चावल्यानंतर या '4' गोष्टी ताबडतोब करा !

अनेकदा रस्स्त्यावर मोकाट फिरणारे कुत्रे अनोळखी व्यक्तीलाअ पाहून त्याच्या भुंकायला लागतात. मग ती व्यक्तीदेखील कुत्र्याला हटवण्यासाठी दगड फेकतात. या झटापटीत कुत्रे अधिक हिंसक होऊ शकतात. परिणामी कुत्रा चावतो. कुत्रा चावल्यानंतर लगेजच काही उपाय केल्याने विष अंगभर पसरत नाही. कुत्र्याचे विष शरीरात पसरल्यास किंवा वेळीच उपचार न मिळाल्यास त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू होण्याची शक्यता असते. म्हणूनच या उपायांकडे लक्ष देणं गरजेचे आहे. 

May 9, 2018, 05:31 PM IST

धूरयुक्त हवा अधिक प्रमाणात शरीरात गेल्यास करा 'हे' प्रथमोपचार

दिल्लीप्रमाणेच गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये स्मॉगचा त्रास  आढळतोय. 

Dec 10, 2017, 05:00 PM IST

WorldHeartDay : हार्ट अटॅक आल्यानंतर या '८' गोष्टींची मदत तात्काळ करा

हृद्यरोगतज्ञ डॉ. विजय सुरासे यांचा खास सल्ला 

Sep 29, 2017, 09:41 AM IST