fire haircut

Fire Cut : फायर हेअरकट करताना तरुण होरपळला, व्हीडिओ व्हायरल

एका तरुणाला फायर हेअरकट करणं महागात पडलंय. असं काय घडलं त्या तरुणासोबत. चला पाहुयात.

Oct 28, 2022, 11:30 PM IST