fire at the parli bus station

परळी बसस्थानकात आग, लाखो रुपयांची रोख रक्कम जळून खाक

परळी बसस्थानकावरील वितरण विभागात पहाटे 2 वाजता लागलेल्या आगीत लाखो रुपयांची रोख रक्कम जळून खाक झाली आहे. तसच तिकिट व्हेंडिंग मशीन, वाहकांचे बॅच, कपडे, वाहकांच्या पेट्याही जळाल्या आहेत.

Aug 27, 2017, 09:36 AM IST