गुन्हा दाखल : जितेंद्र आव्हाड मोकाट
झोपडपट्टीवासीयांसाठी तब्बल दीड तास रेल्वे रोको करुन हजारो प्रवाशांना वेठिस धरणा-या आमदार जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल झालाय. मात्र त्यांना अजूनही अटक झालेली नाही. ते राजकीय नेते असल्याने त्यांना पोलीस अटक करण्यास धजावत नसल्याने ते मोकाट आहेत.
Sep 6, 2012, 10:21 PM ISTसीबीआयचं धाडसत्र; दर्डा `कंपनी`ही जाळ्यात?
कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं देशभरात ठिकठिकाणी छापे टाकलेत. छापा टाकलेल्या कंपन्यांमध्य यामध्ये दर्डा कुटुंबीयांच्या मालकीच्या असलेल्या जेएलडी यवतमाळ लिमिटेड या कंपनीचाही समावेश आहे.
Sep 4, 2012, 11:25 AM ISTराज ठाकरेंवर गुन्हा; RPIकडून पुतळा दहन
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या व्यक्तव्याच्या निषेधार्थ आरपीआयने मुंबईत वांद्रेच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी आंदोलकांकडून राज यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आले. त्याचवेळी राजविरोधात एट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Aug 22, 2012, 01:29 PM ISTएफआयआर ऑनलाईन दाखल करता येणार
आता पुढच्या वर्षीपासून एफआयआर दाखल करणं सुलभ होणार आहे. घरी बसल्या बसल्या केवळ माऊसच्या क्लिकच्या सहाय्याने ऑनलाईन एफआयआर दाखल करता येणार आहे.
Mar 21, 2012, 05:04 PM ISTराहुल गांधींविरूद्ध गुन्हा दाखल
आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांच्याविरोधात प्राथमिक तपास अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला. यामुळे कानपूरमधील त्यांचा रोड शो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
Feb 21, 2012, 08:05 AM IST