fir

कपिल शर्माविरोधात पोलिसात गुन्हा दाखल

कपिल शर्मा होतोय सोशल मीडियावर ट्रोल

Apr 11, 2018, 05:10 PM IST

सलमान खानला पाठिंंबा दर्शवल्याने 'या' अभिनेत्रीला धमकीचे फोन ! पोलिसात FIR दाखल

बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खानला जोधपूर सेशन कोर्टाने काळवीट शिकार प्रकरणी दोषी ठरवले आहे. 

Apr 11, 2018, 02:09 PM IST

दोन मुली असताना सरोगसीने पुत्रप्राप्ती करणाऱ्या पित्यावर गुन्हा

स्वतःच्या पत्नीपासून दोन मुली असताना अविवाहित असल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून सरोगसीद्वारे पुत्रप्राप्ती करुन घेणाऱ्या पित्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पित्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश बाल हक्क आयोगाने दिले आहेत.

Apr 5, 2018, 06:32 PM IST

माहिती अधिकारात दोनपेक्षा जास्त अर्ज केल्यास फौजदारी गुन्हा

माहिती अधिकारात दोनपेक्षा अधिक वेळा अर्ज केल्यास संबंधित अर्जदाराच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करा

Mar 28, 2018, 10:33 PM IST

आंबेडकरांच्या ट्विटनंतर हार्दिक आला होता अडचणीत, पण आता नवा ट्विस्ट

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या विधानाप्रकरणी क्रिकेटर हार्दिक पांड्या अडचणीत आलेल्या हार्दिक पांड्याला दिलासा मिळालेला आहे.

Mar 22, 2018, 06:05 PM IST

हॉटेलची नासधूस करणाऱ्या पोलिसावर गुन्हा दाखल

नागपूर पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्यानं आपल्या साथीदारांच्या मदतीनं शहरातील वाठोडा परीसारतील एका हॉटेलमध्ये धिंगाणा घातला.

Mar 22, 2018, 10:23 AM IST

पुणे : मांत्रिकाला आणणा-या डॉक्टवर गुन्हा दाखल

पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात घडलेला एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघड झाला होता. 

Mar 14, 2018, 08:26 AM IST

जातपंचायतीच्या 21 जणांवर गुन्हा दाखल

 झी 24 तासने पहिल्यापासून हे प्रकरण लावून धरलं आहे.

Mar 10, 2018, 12:32 AM IST

ज्ञानदा पोळेकर यांच्या मृत्यू प्रकरणी तीन डॉक्टरांवर गुन्हा दाखल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 7, 2018, 10:39 PM IST

सनी लियॉनीविरुद्ध पोलीस तक्रार,पोर्नोग्राफीचा प्रचार केल्याचा आरोप

 सामाजिक कार्यकर्ता एमी एका एनोच मोसेने ही तक्रार दाखल केली आहे. 

Feb 11, 2018, 05:48 PM IST

वरिष्ठ लिपिकावर महिला कर्मचा-याकडून विनयभंगाची तक्रार

अकोल्यातील समाज कल्याण विभागातील एका वरिष्ठ लिपिकावर आज सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

Feb 7, 2018, 10:43 PM IST

मुंबै बँकेच्या सर्वसाधरण सभेत जोरदार खडाजंगी, संचालकावर गुन्हा दाखल

मुंबै बँकेच्या मंगळवारी झालेल्या संचालक मंडळात झालेल्या अभूतपूर्व वादावादीनंतर मुंबईतल्या एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

Jan 31, 2018, 10:11 AM IST

बिटकॉईनच्या नावाखाली पुण्यात महिलेला लाखोंचा गंडा

बिटकॉईन फसवणुकीचा पुण्यातील पहिला गुन्हा दत्तवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. 

Jan 18, 2018, 02:40 PM IST

कचरा घोटाळ्यातील कंत्राटदारांना वाचवण्याचा प्रयत्न?

कचरा घोटाळ्यातील कंत्राटदारांना वाचवण्याचा प्रयत्न?

Jan 10, 2018, 03:36 PM IST

हॉकीपटू बलबीर सिंहचे 'मेडल' म्युझियमधून गहाळ ! पण 'या' कारणासाठी नाही केली FIR

हॉकीप्रेमींना पद्मश्री बलबीर सिंग हे नाव ठाऊक नाही असे होणार नाही. मात्र ९४ वर्षीय आणि तीन सुवर्णपदक विजेते बलबीर सिंह यांच्यासोबत एक दुदैवी घटना घडली आहे. 

Jan 8, 2018, 05:46 PM IST